Thursday, July 15, 2010

प्रकृति, संस्कृति आणि विकृति

भूक लागल्यावर जे सुचते त्याला प्रकृति म्हणतात.

पोट भरल्यावर जे सुचते त्याला संस्कृति म्हणतात

अणि

डोके रिकामे असताना जे सुचते त्याला विकृति म्हणतात.